शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शीनाच्या हत्येनंतर इंद्राणी पार्लरमध्ये गेली होती

By admin | Updated: February 20, 2016 03:01 IST

मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्यानंतर इंद्राणी मुखर्जी वरळीतील तिच्या नेहमीच्या ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्या ब्युटी पार्लरच्या मालकिणीने सांगितले सीबीआयला सांगितले

डिप्पी वांकाणी,  मुंबईमुलगी शीना बोरा हिची हत्या केल्यानंतर इंद्राणी मुखर्जी वरळीतील तिच्या नेहमीच्या ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्या ब्युटी पार्लरच्या मालकिणीने सांगितले सीबीआयला सांगितले, की २४ एप्रिल २०१२ रोजी सकाळ नऊ वाजण्याच्या सुमारास इंद्राणीने मला अपॉइंटमेंटसाठी फोन केला होता़ (शीनाची हत्या त्याच दिवशी झाली होती.) त्याआधी कारचालक शामकुमार राय याने पोलिसांना सांगितले की हत्येसाठी वापरलेले साहित्य विकत घेतल्यानंतर आपण इंद्राणीला ब्युटी पार्लरपाशी सोडले होते. तेथून ती तीन तासांनी बाहेर आली.मिस अँजेल या ‘चेंज्स लेडी हेअर ड्रेसर’ नावाचे ब्युटी पार्लर चालवतात़ त्या म्हणाल्या की, इंद्राणीला १२-१३ वर्षांपासून मी ओळखत असून, ती नियमितपणे माझ्याकडे येत असे. माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी इंद्राणी लँडलाइनवरून फोन करीत असे. इंद्राणीने २४ एप्रिल २०१२ रोजी फोन केला होता का, असे विचारता त्या म्हणाल्या की, इंद्राणीने अपॉइंटमेंटसाठीच फोन केला असावा. मिस अँजेल या फक्त रोख रक्कमच स्वीकारत असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही रेकॉर्ड किंवा नोंदी नाहीत.आयपीएस अधिकरी देवेन भारती यांनी मोबाइल फोन नंबरचे ठिकाण (लोकेशन) शोधण्याचे आदेश ज्यांना दिले होते, त्या निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सीबीआयल तपशीलवार निवेदन दिले आहे. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी या दोघांनी आपण खूप गांभीर्याने शीनाचा शोध घेत आहोत दे दाखवून राहुलची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने भारती यांना शीनाचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. देवेन भारती यांनी मला मोबाइल नंबर देऊन त्याचे ठिकाण शोधण्यास सांगितले होते. मी गुन्हे शाखेतील एक्स प्रोजेक्ट म्हणून परिचित असलेल्या तांत्रिक शाखेला (ही शाखा कॉल डाटा रेकॉर्ड, इंटरसेप्शन, लोकेशन फाइंडिंगचे काम करते) हे काम सांगितले. तो मोबाइल फोन बंद (स्विच्ड आॅफ) असल्यामुळे त्याचे ठिकाण समजू शकत नाही, असे त्या शाखेने कळवले. ही माहिती मी भारती यांना दिली. अलकनुरे म्हणाले की भारती यांनी शीना बोराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खार पोलीस ठाण्याला दिलेल्या एका भेटीमध्ये मला सांगितले होते, की २०१२ मध्ये ज्या फोन नंबरचे ठिकाण शोधायला तुम्हाला सांगण्यात आले होते तो फोन शीनाचा होता.