शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंनंतर महायुतीत सहज संवाद नाही

By admin | Updated: August 26, 2014 03:51 IST

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांतर्फे गोपीनाथ मुंडे हे घटक पक्षांशी बोलत असत़ त्यांच्यानंतर घटक पक्षांशी सहज संवाद करणारी व्यक्ती नाही

पुणे : शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांतर्फे गोपीनाथ मुंडे हे घटक पक्षांशी बोलत असत़ त्यांच्यानंतर घटक पक्षांशी सहज संवाद करणारी व्यक्ती नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी महायुतीत आलबेल नसल्याची कबुली दिली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी, आम्हाला किमान १२ जागा दिल्या नाही, तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा सोमवारी दिला आहे. याविषयी विचारल्यावर तावडे म्हणाले, भाजपा आणि शिवसेना यांची घटक पक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा सुरू आहे़ महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ कुणावरही येणार नाही़ यापूर्वी आम्ही नुकसान सोसून महायुती कायम राखली आहे़ प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले व्हिजन महाराष्ट्र हे पक्ष म्हणून नसले तरी घटक पक्षांच्या धोरणाचा समावेश करून महायुतीचा जाहीरनामा म्हणून जनतेसमोर येईल़ घटक पक्ष आणि शिवसेनेशी चर्चा पूर्ण होऊन १ ते ५ सप्टेंबरदरम्यान जागावाटप जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)