शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यानंतर २४ हजार झोपड्यांवर बुलडोझर

By admin | Updated: June 30, 2016 02:22 IST

बेकायदा झोपड्या व अतिक्रमणे नालेसफाईच्या कामात अडथळा ठरत असल्याचा बचाव महापालिका प्रशासनाने केला आहे़

मुंबई : नाल्यांच्या परिसरातील बेकायदा झोपड्या व अतिक्रमणे नालेसफाईच्या कामात अडथळा ठरत असल्याचा बचाव महापालिका प्रशासनाने केला आहे़ या अतिक्रमणाचा फटका दरवर्षी बसत असल्याने पावसाळ्यानंतर नाल्यांवरील २४ हजार झोपड्या हटविण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे़ नाल्यांवरच वसलेल्या झोपड्यांमुळे नाल्यात कचरा पडतो. तसेच नाल्यांच्या सफाईत अडथळा येतो, अशी तक्रार पालिकाच करत आहे़ अशा १२५ नाल्यांच्या परिसरात क्लीनअप मार्शल्स उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ मात्र पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे ही योजना तूर्तास बारगळली आहे़ माणुसकीच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याचे चार महिने झोपड्यांवरील कारवाई रोखण्यात येते़ मात्र सफाईच्या कामादरम्यान नाल्यात झोपड्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत़ २४ हजार झोपड्याच रडारवर असणार आहेत़ (प्रतिनिधी)>नाल्यांचे रुंदीकरण रखडलेस्थानिक रहिवासी कचरा टाकत असलेल्या १२५ नाल्यांची यादी पालिकेने जाहीर केली आहे़झोपड्या हटविल्यानंतर गाळ काढणे, नाल्यांची रुंदी वाढविणे शक्य होईल, असा पालिकेचा दावा आहे़छोट्या नाल्यांचे जाळे ४५० कि़मी़ आहे़ तर बॉक्स ड्रेनचे जाळे ६०० कि़मी. आहे़ पाणी समुद्रात नेण्यासाठी १७५ आऊटफॉल आहेत़