शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

दाभोलकरांनंतर कृष्णप्रकाश होते हिट लिस्टवर

By admin | Updated: June 23, 2016 05:19 IST

आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश हे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या हिट लिस्टवर होते, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. कृष्णप्रकाश हे सध्या व्हीव्हीआयपी सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक आहेत

डिप्पी वांकाणी, मुंबई आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश हे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या हिट लिस्टवर होते, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. कृष्णप्रकाश हे सध्या व्हीव्हीआयपी सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक आहेत. हिंदू जनजागरण समिती त्यांना लक्ष्य करणार होती. सीबीआयने जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये कृष्णप्रकाश यांच्या छायाचित्रावर फुली मारल्याचे दिसून आले आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २00७ ते २0१0 या काळात सांगलीचे पोलीस अधीक्षक असताना कृष्णप्रकाश यांनी या संघटनेवर गुन्हे दाखल केले होते. गोवा पोलीस जेव्हा या संघटनेविरुद्ध पुरावे गोळा करीत होते तेव्हा गोवा पोलिसांनाही कृष्णप्रकाश यांनी सहकार्य केले होते. याच कारणास्तव ते या संघटनेच्या हिट लिस्टवर होते. त्यांनी सनातन प्रभात मासिकाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. भारतीय घटना व अल्पसंख्याकांविरुद्ध अपमानकारक लिखाण केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती.दाभोलकर प्रकरणात सीबीआय लवकरच स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी व नंतर ‘सनातन प्रभात’ या मासिकात प्रकाशित लेखांच्या प्रकरणात या लेखकांचा जबाब घेण्यात आला आहे. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी प्रकाशित एका छायाचित्रात दाभोलकर हे जमिनीवर पडलेले दिसत होते, तर हत्येनंतर प्रकाशित एका लेखात ‘चांंगली सुटका’ या आशयाचा मजकूर प्रकाशित झाला होता.