मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने शपथपत्र १५ जानेवारी २०१७ पूर्वी सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रा. एन.डी. पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्या उपस्थित बैठक झाली. (प्रतिनिधी)
सीमाप्रश्नी १५ जानेवारीपूर्वी शपथपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 02:09 IST