शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी महामार्ग रोखला

By admin | Updated: August 5, 2014 00:54 IST

तीव्र आंदोलन करणा:या धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करत आदिवासी समाजाने सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग रोखला.

मुंबई : अनुसूचित जातीत समावेश करण्याची मागणी करत राज्यभर तीव्र आंदोलन करणा:या धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करत आदिवासी समाजाने सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग रोखला. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने आदिवासी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये, अशी मागणी आंदोलनकत्र्या आदिवासी पारधी विकास समन्वय समितीने केली.
धनगर समाजाला स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण असून त्यांना आदिवासी म्हणून सामील करून घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा समितीचे अध्यक्ष अजरुन काळे यांनी दिला. ते म्हणाले, ‘राज्यात आदिवासींच्या 45 जमाती असून 2क्क् पोटजाती आहेत. या सर्वाना केवळ 7 टक्के आरक्षण आहे. त्यातही धनगर समाज घुसखोरी करू पाहत आहे. शिवाय, धनगर समाजाचे नेते सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण करत आहे.  सरकारने धनगर समाजाला कोणतेही आश्वासन देऊ नये, म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी कातकरी सामाजिक संस्था आणि विविध 45 आदिवासी संघटनांनी मिळून आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष आंदोलन सुरू केल्याचे काळे यांनी सांगितले.
याआधी सोमवारी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 1क् वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात केली. दोन तास धरणो दिल्यानंतर आंदोलकांनी सांताक्रूझच्या दिशेने धाव घेतली.  (प्रतिनिधी)