शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: July 14, 2015 00:59 IST

चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी आलेल्या मुंबईतील अभिनेत्रीवर पैठणला बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून पाच जणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना

पैठण : चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी आलेल्या मुंबईतील अभिनेत्रीवर पैठणला बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून पाच जणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडित अभिनेत्रीनेच औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आपबिती सांगितली़पोलिसांनी गोविंद चितलांगे (रा. अंबड, जि. जालना) याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तो पैठण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. चितलांगे यास अटक करण्यात आली आहे.भिवंडी (मुंबई) येथील पीडित अभिनेत्री ‘लहानपण’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी २१ जून ते ११ जुलै दरम्यान अंबड (जालना) येथे आली होती. पैठण पोलिसांनी सांगितले की, चितलांगे याने २१ जुनला या अभिनेत्रीला भिवंडी येथून अंबडला आणले होते़ तेथे तिची ‘लहानपण’ चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद नावाच्या व्यक्तीशी भेट घालून दिली होती़ चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या अभिनेत्रीने दिग्दर्शक आनंद व गोविंद चितलांगे यांच्याकडे मानधनाची मागणी केली़ तेव्हा रकमेची व्यवस्था होताच मानधन देऊ, असे तिला सांगण्यात आले़ ती भिवंडी येथे परत गेली़ तरुणीने त्यानंतर पुन्हा मानधनाविषयी विचारली. तेव्हा त्यांनी तिला मानधन घेण्यासाठी औरंगाबादला बोलावले. चितलांगे याने तिला पैठण येथे मानधन देण्यात येईल, असा निरोप दिला़ त्यामुळे ही तरुणी १२ जुलैला पैठणला पोहोचली होती. (प्रतिनिधी)