शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे थांबली

By admin | Updated: August 20, 2015 00:32 IST

खेडोपाड्यांसाठीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित नसल्याने राज्य शासनाने मागील दोन वर्षीच्या आराखड्यातील कोणतीही नवीन कामे सुरू

अरुण बारसकर, सोलापूरखेडोपाड्यांसाठीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित नसल्याने राज्य शासनाने मागील दोन वर्षीच्या आराखड्यातील कोणतीही नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश काढले आहेत. राज्यात पावसाने ओढ दिलेली असताना योजनांची कामेही सुरू करता येत नसल्याने टंचाईच्या तीव्रतेत भर पडली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योेजनेंतर्गत खेड्या-पाड्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे घेतली जातात. त्यासाठी दरवर्षी आराखडा तयार केला जातो व त्याला मंजुरी घेतली जाते. तशी मंजुरी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांनी घेतली आहे. २०१५-१६ या वर्षीचा आराखडा मंजूर असला तरी त्यातील नवीन कामे सुरू करु नयेत असा आदेश केंद्र सरकारने २९ जून रोजी काढला. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने फेरआदेश काढून २०१५-१६ च्या आराखड्यातील कोणतेही नवीन काम सुरू करू, नये असे म्हटले आहे. नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश देत असताना भौतिकदृष्ट्या पूर्ण परंतु आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी रखडलेल्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही म्हटले आहे.