शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

By admin | Updated: May 19, 2017 14:20 IST

सांगली दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सांगली, दि. 19 - सांगली दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय बेले, आभिजीत पाटील, वैभव चौगुले, महावीर पाटील अशी त्यांची नावे आहेत.        
                
शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना सांगलीत काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही काही कार्यकर्त्यानी पोलिसांची नजर चुकवून आंदोलन केले.
 
मुख्यमंत्री सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय कार्यालय उदघाटनासाठी आले आहेत. सांगलीतील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण झाले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. पतंगराव कदम, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते.