शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एमएसआरडीसीवर होणार कारवाई

By admin | Updated: July 19, 2016 00:48 IST

राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिले

पुणे : स्वारगेट चौकातील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार सूचना करूनही त्याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्याप्रकरणी राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.पावसाने रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी काम सुरू केले. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द केल्या. मात्र, जेधे चौकातील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचे निदर्शनास आले होते. शहराच्या विविध भागांतील खड्डे बुजविल्याचा सविस्तर अहवाल महापौरांनी मागविला आहे. शहरात कुठेही रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आल्यास त्याची महापालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जेधे चौकातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम एमएसआरडीसीकडे आहे. त्यांना वेळोवेळी खड्डे बुजविण्याची सूचना करण्यात आली होती. यासाठी त्यांना ५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. सोमवारी त्यांना दिलेली मुदत संपली तरी खड्डे बुजविण्यात न आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.