शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसची तपासणी न केल्यास कारवाई

By admin | Updated: May 18, 2016 01:49 IST

शाळकरी मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शालेय संस्थाचालकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे.

चिंचवड : शाळकरी मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शालेय संस्थाचालकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहर व परिसरातील स्कूल बसची तपासणी करण्याचे काम १ मेपासून सुरू झाले असून, १ जूनच्या आत संस्थाचालकांना या वाहनांची तपासणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा परिवहन विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.स्कूल बसची तपासणी नि:शुल्क करण्यात येत असून, आरटीओजवळच वाहनांची तपासणी सुरू आहे. या तपासणीत वाहनाची गती मर्यादा, आपत्कालीन खिडकीची व्यवस्था, आगप्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, बैठक व्यवस्था, दप्तर ठेवण्यासाठीचा रॅक, तसेच सुरक्षिततेसंदर्भात असलेल्या एकूण २५ बाबींची तपासणी करण्यात येत आहे. त्रुटी दुरुस्त केल्यानंतरच त्यांनाही तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करताना त्या वाहनावरील चालकाना सुरक्षिततेसंदर्भात अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनदेखील करण्यात येत आहे. दरम्यान, वाहनाची तपासणी करण्याची ३१ मे ही शेवटची तारीख आहे. (वार्ताहर)विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शालेय संस्थाचालकांनी शालेय बसची तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आरटीओतर्फे सध्या वाहनांच्या तपासणीचे काम सुरू असून, ३१ मेपर्यंत तपासणी सुरू राहणार आहे. त्यानंतर वाहनांची तपासणी न केलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येईल.- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड