शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याबाबत दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 27, 2017 04:12 IST

आंब्याची वाढ, पिकवणे, रंग यासंदर्भात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याच्या मुळाशी जावून

पुणे : आंब्याची वाढ, पिकवणे, रंग यासंदर्भात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याच्या मुळाशी जावून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी दिला.कृषी पणन मंडळातर्फे मुख्यालयाबाहेर थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते म्हणाले, हंगाम सुरू झाल्यानंतर दरवर्षी आंंबा पिकविण्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. आंबा पिकविण्यासाठी विविध कंपन्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. आंब्याला रंग आणणे, आकार वाढविणे यासाठीही काही कंपन्यांकडून जाहिरातबाजी केली जाते. त्यावर कृषी विभागाचे सातत्याने नियंत्रण असते. काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल केली जाते. रसायनचा अंश असलेला आंबा ग्राहकांपर्यंत जाण्यामध्ये थेट शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचा दोष नाही. तर मूळ कंपन्यांकडून चुकीचे मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)यंदा सुमारे दीड लाख हेक्टरवर आंबा क्षेत्र असून साडेचार हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाचा अंदाज १० लाख मेट्रिक टन एवढा होता. मात्र, त्यापेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. शेतमलाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्यभर आंब्यासह काजू, बेदाणा आदी शेतमालाचे महोत्सव भरविण्याचे प्रयत्न पणन मंडळाकडून सुरु आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.