शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन निवडणुकीत हाणामारी

By admin | Updated: December 30, 2016 22:12 IST

जि.प.उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत शाळा समितीच्या निवडणुकीवरुन शुक्रवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली

ऑनलाइन लोकमतसिंदखेडराजा (बुलडाणा), दि. 30 - साखरखेर्डा येथील जि.प.उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत शाळा समितीच्या निवडणुकीवरून शुक्रवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, दोन्ही गटातील ४० ते ४५ व्यक्तींविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.३० डिसेंबर रोजी मुख्याध्यापक अनिस पटेल यांनी शाळा समितीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठी निवडणूक बैठक बोलावली होती. १ ते ७ मधील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून १४ सदस्यांची निवडणूक सकाळी १० वाजता होणार होती. सर्व पालक आणि इतर लोक शाळेत एकत्रीत जमा झाले होते. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याअगोदर गैरपालक व्यक्तींना प्रथम शाळेबाहेर काढा,असा आरोप काही पालकांनी केला. यावरुन दोन गटात प्रथम शाब्दीक चकमक झाली. काही युवकांनी हातात काठ्या, रॉड घेवून शाळेत गोंधळ घातला. यातच पळापळ होवून शाळेबाहेर काही पालकांना बेदम मारहाणही करण्यात आली. दोन्ही गटातीलजमावाने हातात काठ्या रॉड घेवून गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.या कारणावरुन ए.एस.आय. आयुब खान यांच्या तक्रारीवरुन इब्राहीम शहा अब्दुल शहा, दाऊद शे.मुसा कुरेशी, शे.युनूस शे.यासीन, शरीफ लाला, शे.सिकंदर शे.युसूफ, शे.बशिर शे.बाबु, शे.रशिद शे.निसार, शे.इमरान शे.चाँद, शे.जावेद शे.हबिब, शे.वसिम शे.रहीम, शे.फरीद शे.हमीद, शे.इमरान शे.गुलाब, शे.रईस शे.वजीर, सिकंदर शहा, शे.तौसीफ शे.तसलीम व इतर २५ ते ३० व्यक्तींवर १३५ बी.पी.अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तर इब्राहीम शहा यांच्या तक्रारीवरुन शे.दाऊद शे.मुसा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि अनिस कुरेशी यांचेसह १५ ते २० व्यक्तींविरुद्ध कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आज शुक्रवारला आठवडी बाजार असल्याने गावात शांतता भंग होवू नये म्हणून ठाणेदार निलेश ब्राम्हणे, पीएसआय मधुकर मैंद, गणेश मैंद, गजानन मुंढे,पो.कर्मचारी गणेश गाभणे, युवराज साळवे, गणेश ढवळे, संजय कोल्हे, अशपाक शेख, आयुब खान, मदन गीते, संजय कऱ्हाळे, अरविंद देशमुख, अशोक काशिकर, गजानन दराडे, प्रदिप मोटे, परमेश्वर आढाव, म्हस्के, मापारी यांनी जमावालापिटाळून लावले आणि दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला. काही आरोपींना ताब्यात घेतले असून, अटकसत्र सुरु केले आहे.