शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

माथेरानमध्ये घोडेवाल्यांवर कारवाई

By admin | Updated: April 26, 2016 02:47 IST

माथेरान म्हणजे माथ्यावरील रान, जंगलाने स्वयंपूर्ण असे पर्यटनस्थळ. गेली काही वर्षे या वनाला माणसाची नजर लागली होती.

माथेरान : माथेरान म्हणजे माथ्यावरील रान, जंगलाने स्वयंपूर्ण असे पर्यटनस्थळ. गेली काही वर्षे या वनाला माणसाची नजर लागली होती. माथेरानचे प्रवेशद्वार असलेले दस्तुरी येथील जंगल बकाल होण्याच्या मार्गावर होते, अखेर वन विभागाला जंगल वाचविण्यासाठी जाग येऊन जंगलात अनधिकृत घोडे बांधणाऱ्या घोडेवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.माथेरान परिसराबाहेरील घोडेवाले आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दस्तुरी येथे घोडे आणतात आणि ते झाडाला बांधून पर्यटकांच्या मागे धावतात. संध्याकाळी ते घोड्याला घेऊन आपल्या गावी जात असत. काही महिन्यांनी त्याच घोडेवाल्यांनी आपले बस्तान दस्तुरी येथील जंगलात बसविले. घोड्याच्या मलमुत्रामुळे येथील झाडे सुकून गेली, परिणामी हा संपूर्ण परिसर बकाल झाला. लोकांनी खूप तक्र ारी करूनही वन विभाग लक्ष देत नव्हता. अखेर वन विभागाच्या महिला डीएफ ओ बॅनर्जी यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने माथेरानचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष पाटील व वनपाल वसंत कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाईस सुरु वात केली. त्यावर मूळवासीय अश्वपाल संघटनेच्या घोडेवाल्यांनी त्यास तीव्र विरोध केला. संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी आठ दिवसांची मुदत मागितली. एका दिवसात येथील घोडे हटवले नाही तर कारवाई करु असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.