शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट चिक्कीचा पुरवठा केल्यास दोषींवर कारवाई

By admin | Updated: August 25, 2015 03:16 IST

निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यातूनही अंगणवाड्यांना अशा चिक्कीचा पुरवठा होत असल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी हमी

मुंबई : निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. त्यातूनही अंगणवाड्यांना अशा चिक्कीचा पुरवठा होत असल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी हमी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली.महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार आदिवासी विकासासाठी २०६ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. या खरेदीत घोटाळा झाल्याने याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका संदीप अहिरे यांनी केली आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीला शासनाने चिक्कीचा पुरवठा थांबवल्याचा दावा केला होता. मात्र माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाड्यांना चिक्कीचा पुरवठा सुरू असल्याचे याचिकाकर्त्याचे वकील अनिल अंतुरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे म्हणाले, की चिक्कीचा पुरवठा थांबवला आहे.पण त्यातूनही चिक्कीचा पुरवठा झाल्यास याासठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या आरोपाचे प्रतिज्ञापत्रही सादर करण्यास न्यायालयाने वेळ द्यावा. त्यांची विनंती मान्य करीत न्यायालयाने सुनावणी एक आठवड्यासाठी तहकूब केली.