शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 13:29 IST

२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना शो-कॉज बजावण्यात आली आहे.

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांवर कारवाईअमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना शो-कॉज बजावण्यात आली आहे. मतदानप्रक्रिया आणि ईव्हीएमबाबत ९ फेब्रुवारीला झोननिहाय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. सांस्कृतिक भवनामध्ये महापालिकेच्यावतीने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.९ फेब्रुवारीला सकाळी ८ ते १२ या कालावधीत झोन क्रमांक १ व २ आणि दुपारी १२ ते ५ या कालावधीत झोन क्रमांक ३ आणि ४ मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना देण्यात आली होती. मात्र, या प्रशिक्षणाला हमालपुरा झोन क्रमांक ४ मधील २१ अधिकारी कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे याप्रशिक्षणात मतदानप्रक्रिया आणि इव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट याबाबत सूक्ष्म माहिती देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील ८७ जागांसाठी ७३५ मतदान केंद्रांवरुन होत असलेल्या यानिवडणूक प्रक्रियेची व्यापकता लक्षात घेऊन प्रशिक्षण शिबिराला महत्त्व होते. यामहत्त्वपूर्ण प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या ५ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र-१ चे ८, क्र, २ चे ३ आणि मतदान अधिकारी क्रमांक ३ चे ५ अशा एकूण २१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. हमालपुरा झोनचे निवडणूक अधिकारी मावळे यांनी या नोटीस बजावल्यात. (प्रतिनिधी)९ फेब्रुवारीला दुपारच्या सत्रात झोन चारमधील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण होते. याप्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या २१ केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या.- सुनील पकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २