शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घटनेपूर्वी त्याच रस्त्याने दिसले आरोपी

By admin | Updated: February 16, 2017 03:56 IST

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या प्रसंगाच्या काहीवेळ आधी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास या घटनेतील मुख्य आरोपी

अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या प्रसंगाच्या काहीवेळ आधी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास या घटनेतील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे दुचाकीवरून घटनास्थळाजवळून रस्त्यावरून जाताना पाहिल्याचे एका साक्षीदाराने बुधवारी न्यायालयात सांगितले़ कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून बुधवारी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी तिघांची साक्ष घेतली़ यातील एका साक्षीदाराने सांगितले की, १३ जुलै रोजी मी मित्रासमवेत कोपर्डी कुळधरण रस्त्याने फिरायला गेलो होतो़ यावेळी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांनी दुचाकीवरून या रस्त्याने तीन ते चार चकरा मारल्या़ याबाबत त्यांना विचारले असता आमची चावी हरवल्याचे त्यांनी सांगितले़ जितेंद्र शिंदे काम करत असलेल्या कोपर्डी येथील विटभट्टी मालकाची साक्ष घेण्यात आली़ त्यांनी सांगितले की, जितेंद्र शिंदे याला दुचाकी घेण्यासाठी ४० हजार रुपयांची उचल दिली होती़ ११ जून रोजी शिंदे याने विकत घेतलेली निळ्या रंगाची दुचाकी घेऊन तो मला दाखविण्यासाठी आला होता़ तिसरी साक्ष कुळधरण रुग्णालयात मृताच्या पंचनाम्यादरम्यान उपस्थित असलेल्या महिलेची झाली़ तिने सांगितले की, १४ जलै रोजी पहाटे रुग्णालयात पोलिसांनी मला पंच म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली होती़ मृत मुलीच्या अंगावर जखमा होत्या. या साक्षीदारांची आरोपी पक्षाच्यावतीने उलटतपासणी घेण्यात आली़ खटल्याची शुक्रवारी सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)