शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
4
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
5
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
6
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
7
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
8
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
9
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
11
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
12
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
13
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
15
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
16
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
17
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
18
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
19
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
20
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 

सीताबर्डी ठाण्यात आरोपीची आत्महत्या

By admin | Updated: June 5, 2016 02:43 IST

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या कस्टडीत शनिवारी मध्यरात्री एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. राकेश शेषराव मेंढे, असे मृतकाचे नाव आहे. तो धम्म नगरात राहात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या कस्टडीत शनिवारी मध्यरात्री एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली.राकेश शेषराव मेंढे, असे मृतकाचे नाव आहे. तो धम्म नगरात राहात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शनिवारी मध्यरात्री नंतर राकेशला सीताबर्डी पोलिसांनी बॅग चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असताना त्याने बाथरुमला जायचे आहे, असे म्हटले. पोलीस ठाण्याच्या आतच बाथरुम असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बराच वेळ होऊनही तो बाथरूम मधून बाहेर न आल्यामुळे पोलीस दार ठोठावू लागले. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी दार तोडले असता राकेश आतमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्याने स्वत:च्या शर्टने गळफास लावला होता. या घटनेमुळे पोलिसांची भंबेरी उडाली. वरिष्ठांना माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सीताबर्डी ठाण्यात पोहोचले. या घटनेच्या पार्श्वभूमिवर सीताबर्डी ठाण्यातील काही पोलिसांवर निलंबनाचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.