शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस विमा रॅकेटमध्ये फिर्यादीच आरोपी

By admin | Updated: February 16, 2017 04:31 IST

न झालेल्या अपघाताचा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराच कंपनीचा अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

औरंगाबाद : न झालेल्या अपघाताचा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराच कंपनीचा अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमधील डॉक्टर, दलाल आणि पोलीस हवालदार सध्या कोठडीत आहेत. या रॅकेटने १५ दिवसांत बोगस विम्याच्या दाव्यांतून तब्बल ६० लाख रुपये उचलल्याचे तपासात समोर आहे.बोगस विम्याची कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटमधील डॉ. महेश मोहरीर, दलाल शेख लतीफ शेख अब्दुल, आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल अब्दुल रज्जाक अब्दुल रहीम हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. एचडीएफसी अर्गो, एसबीआय जनरल विमा कंपनी आणि फ्युचर जनरल विमा कंपनीकडे बोगस विमा दावे दाखल करून फसवणूक केल्याचे समोर आले होते.याप्रकरणी एचडीएफसी अर्गोचा अधिकारी सतीश अवचार याच्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. डी. नरवडे आणि छावणी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मुश्ताक शेख यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. या दोन्ही पोलिसांनीही बोगस अपघात पंचनामे केलेले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. या रॅकेटने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंधरा दिवसांत ६० लाखांहून अधिक विमा रक्कम उचलली. शेख लतीफ याने कोर्टातील काही कर्मचाऱ्यांनाही मॅनेज केले होते. विमा कंपनीच्या नावे कोर्टाने काढलेली नोटीस कोर्टातील कर्मचारी रजिस्टर्ड डाकने न पाठविता तो शेख लतीफकडे देत असे आणि लतीफ हाही नोटीस हातोहात अवचारकडे देत असे. अवचारही या रॅके टमध्ये सहभागी असल्याने तो आरोपींना मदत करी. (प्रतिनिधी)