शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या बारामतीतील ७ भाविकांचा अपघाती मृ्त्यू

By admin | Updated: May 25, 2015 10:21 IST

तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या बारामतीतील सात भाविकांचा आंध्रप्रदेशमधील कर्नुल महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे/ हैदराबाद, दि. २५ - तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या बारामतीतील सात भाविकांचा आंध्रप्रदेशमधील कर्नुल महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला आहे. सर्व भाविक बारामतीतील देऊळगाव रसाळ, उंडवडी सुप्याचे रहिवाशी आहेत.

बारामतीतील काही तरुण स्कॉर्पिओ गाडीतून तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. आंध्रप्रदेशमधील कर्नुलजवळ रात्री उशीरा स्कॉर्पिओला अपघात झाला. स्कॉर्पिओ चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले व भरधाव वेगात असलेली गाडी रस्त्यालगतच्या एका घरावर जाऊन आदळली. या अपघातात स्कॉर्पिओतील सहा तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. तर दोन जण जखमी झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये बहुतांशी तरुण असून गावातील तरुणांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीत शोककळा पसरली आहे. सागर रसाळ, अजित रसाळ, अनिल गवळी अशी या मृतांची नावे असून उर्वरित तरुणांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.