शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील जवानाचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू

By admin | Updated: November 1, 2016 23:41 IST

खेबवडे (ता. करवीर) येथील संग्राम दिनकर चौगले (वय २३) या जवानाचा राजस्थान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सहा महिन्यापूर्वीच या जवानाचे लग्न झाले होते.

ऑनलाइन लोकमतबाचणी, दि. 01- खेबवडे (ता. करवीर) येथील संग्राम दिनकर चौगले (वय २३) या जवानाचा राजस्थान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सहा महिन्यापूर्वीच या जवानाचे लग्न झाले होते. संग्राम दिवाळीनिमित्त गावी सुटीवर आला होता. पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर बोलावून घेण्यात आले. दरम्यान त्याच्यावर काळाने घाला घातलासंग्रामचा जन्म २९ मे १९९३ रोजी झाला. त्याचे वडील वेल्डिंगचे काम तर आई घरकाम करते. त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण सन २००९ ला खेबवडे हायस्कूलमध्येच झाले. १२ वी विज्ञानचे शिक्षण शाहू कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. बारावी नंतर तो हैद्राबाद येथे लष्करात आर्टिलरी सेंटरमध्ये २०११ मध्ये भरती झाला. त्यानंतर पाच वर्षे सेवा झालेल्या संग्रामचा कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द या गावातील सोनाली ज्ञानदेव जाधव हिच्याशी १२ एप्रिल २०१६ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर तो सेवा बजावण्यासाठी पुन्हा रूजू झाला. लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी तो दहा दिवसाच्या सुट्टीवर आला होता. मात्र दिवाळीच्या पहील्याच दिवशी २९ आॅक्टोबर रोजी त्याला सेवेवर हजर राहण्याचा आदेश मिळाल्याने तो तत्काळ कर्तव्य बजावण्साठी जात असतानाच त्याचा अपघातात मृत्यु झाला. संग्रामचा भाऊही लष्करात कार्यरत आहे. दरम्यान, या घटनेची उशीरापर्यंत गावासह त्याच्या घरापर्यंत काहीच माहीती नव्हती.