शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या माहिती आयुक्तांसह कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 26, 2016 22:05 IST

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडावर मोटार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार, तर एक महिला जखमी झाली. हुबळी-अंकोला महामार्गावरील किरुवती

बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडावर मोटार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार, तर एक महिला जखमी झाली. हुबळी-अंकोला महामार्गावरील किरुवती गावाजवळ शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमघ्ये अमरावतीचे माहिती आयुक्त दत्तात्रय बन्सोड (६४) , त्यांच्या पत्नी अलका तसेच पंकज बन्सोड व कारचालक राहुल बन्सोड यांचा समावेश आहे. तर, बन्सोड यांची कन्या स्नेहल या गंभीर जखमी झाल्या आहेत.कारवार जिल्ह्यातील यल्लापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बन्सोड कुटुंबीय मोटारीने यल्लापूरकडून हुबळीकडे जाताना हा अपघात झाला. राहुल बन्सोड मोटार चालवित होता. हुबळी-अंकोला महामार्गावरील किरुवती गावाजवळ त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी वळणावरील झाडावर जाऊन आदळली आणि त्यानंतर दोनदा उलटली. त्यात राहुल हा जागीच ठार झाला. दत्तात्रय बन्सोड आणि अलका बन्सोड यांचा यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये तर, पंकज यांचा हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.दत्तात्रय बन्सोड यांची कन्या स्नेहल या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)