शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांना आणते वेळी झाली दुर्घटना, दोन गणेश भक्तांचा मुत्यू

By admin | Updated: August 30, 2016 01:21 IST

शहरातील जय माता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत-गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विघुत वाहिणीचा जोरदार धक्का हितेश तलरेजा व हितेश सचदेव या अल्पवयीन गणेश भक्तांना बसला

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील जय माता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत-गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विघुत वाहिणीचा जोरदार धक्का हितेश तलरेजा व हितेश सचदेव या अल्पवयीन गणेश भक्तांना बसला. ते खाली कोसळून जागीच त्यांचा मुत्यू झाला. तर ४४ वषाचे सुनिल गंभीररित्या भाजले आहे. त्यांच्यावर मिरा हॉस्पीटल मधिल अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.उल्हासनगर कॅम्प नं-३ दसरा मैदान विभागातील मनिषनगर येथे जेएमडी गणेश मंडळ आहे. मंडळाचे पदाधिका-यासह कार्यकर्ते बाप्पाची उंच मुर्ती रात्रीचे ९ वाजण्याच्या दरम्यांन घेवून येत होते. टॅनिंग पॉईट येथे बाप्पा आल्याने त्यांच्या उंच मुर्तीचा संपर्क उच्च दाबाच्या विघुत वाहिणी सोबत आला. बाप्पाच्या मुर्ती जवळ उभे असलेले १५ व १६ वर्षाचे हितेश सचदेव व हितेश तलरेजा यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते कोसळून जागीच मुत्यू झाला आहे. तसेच सुनिल नावाचा पदाधिकारी गंभीररित्या भाजले आहे.हितेश सचदेव व हितेश तलरेजा यांचा मुत्यू झाल्याची माहिती नागरिकांना मिळताच ते रस्त्यावर उतरले आहे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त सुनिल भारद्बाज यांनी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला. बाप्पांना आणते वेळी उच्च दाबाच्या उच्च विघुूत वाहिणीचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला तर सुनिल नावाचा इसम गंभीर जखंमी झाले आहे. विघुत मंडळाच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त होत असून मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

आमदार ज्योती कालानी, माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देवून दुघटनेची पाहणी केली आहे. तसेच उंच बाप्पाच्या मुर्त्यामुळे सावधगिरी साधण्याचाघटनेचा निषेध केला आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून पोलिस अधिक गुन्हा दाखल केल आहे. तसेच शिवसेना शहरप्रमुखासह अन्य जणांनी शिवसेनेच्या मदतीने मदत लावण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.