शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार
2
आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
3
काय सांगता! वाहतूक पोलिसांनी कार चालकाला दंड केला; हेल्मेट का घातले नाही असं विचारलं
4
“CM फडणवीसांच्या डोळ्यात पाणी आले नाही, तर सांगाल ते ऐकेन”; मनोज जरांगेनी दिले चॅलेंज
5
राज्यात हिंदीची सक्ती होणार का? नरेंद्र जाधव म्हणाले, “त्रिभाषा सूत्राच्या वादावर आता...”
6
Hotel Bhagyashree : अर्ध्या तासात ७५ हजार रुपये कमावतात 'हॉटेल भाग्यश्री'चे मालक? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
7
सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश
8
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
9
Russia Plane Crash: मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
10
महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
भाग्यवान! संपूर्ण आयुष्य गरिबीत काढलं, आता फळफळलं नशीब; रातोरात 'असा' झाला करोडपती
12
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
13
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
14
Shravan Special Recipe: २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे 
15
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
16
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
17
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
18
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
19
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
20
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?

कशेडी घाटात अपघात; दोन महिला ठार

By admin | Updated: May 21, 2016 02:36 IST

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यात मृत्यू झाला

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत वळणावर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यात मृत्यू झाला, तर दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.मृत महिलेचे नाव मीनल रामचंद्र जोशी (५१) असून सरस्वती गणपत जोशी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चालक रामचंद्र शंकर जोशी व मुलगा राहुल हे जखमी झाले. हे सर्व एकाच कुटुंबातील असून नवी मुंबईतील खारघर परिसरातील रहिवासी आहेत. देवगडकडून मुंबईकडे आपल्या गाडीने जात असताना रामचंद्र जोशी यांचा घाटातील वळणावर गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या खाली जाऊन हा अपघात घडला. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. मोकल तपास करीत आहेत. (वार्ताहर)