शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांच्या वाहनाला अपघात; चार ठार

By admin | Updated: April 25, 2017 00:47 IST

मोताळा (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथे महापूजेसाठी जाणाऱ्या तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भाविकांवर रविवारी पहाटे काळाने झडप घातली.

आठ जण गंभीर; बुलडाणा जिल्ह्यातील भजनी मंडळमोताळा (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथे महापूजेसाठी जाणाऱ्या तालुक्यातील शेलगाव बाजार येथील भाविकांवर रविवारी पहाटे काळाने झडप घातली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वानगाव फाट्यानजीक ३ वाजेच्या सुमारास जीप-ट्रकच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असून, आठ जण गंभीर जखमी झाले.शेलगाव बाजार येथील भाविक जीपने (क्रमांक एम. एच. २८ सी. २३५३) पंढरपूर येथे महापूजेसाठी जात होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वानगाव फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक (क्रमांक ए.पी. २९ व्ही.२००१) व भाविकांच्या वाहनाची समोरासमोर धडक झाली. यामध्ये जीपचा अक्षरश: चुराडा झाला. शेलगाव बाजारचे ग्रामपंचायत सदस्य पदमाकर निनाजी खर्चे (३५), जया विलास चोपडे (४५), दिनेश निवृत्ती खर्चे (६०), तसेच अक्षदा संजय चौधरी (वय १६) हे चौघे जण जागीच ठार झाले. मंदा उद्धव खर्चे (४८), प्रकाश भास्कर खर्चे, रवींद्र वसंत खर्चे (३७), वैशाली रवींद्र खर्चे, रूपाली पद्माकर खर्चे (३१), रजनी दिनकर खर्चे (५५), धनराज बाबूराव पाटील (४५) तसेच जीपचालक अविनाश सोळंके हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बीड येथील टीएसएफ व लाइफ लाइन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.