ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील लग्नाचे व-हाड घेऊन जाणा-या आयशर ट्रकला एसटीने धडक दिल्याने चार जण ठार झाले. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जवळपास २० प्रवासी जखमी आहेत. अकोला आगाराची अकोला -अंबड ही बस होती.
By admin | Updated: July 12, 2016 13:08 IST