शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४ जानेवारीपासून हजसाठी अर्ज स्वीकृती

By admin | Updated: December 28, 2015 04:01 IST

हज यात्रा २०१६साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया हज कमिटी आॅफ इंडिया १४ जानेवारीपासून सुरू करणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे.

औरंगाबाद : हज यात्रा २०१६साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया हज कमिटी आॅफ इंडिया १४ जानेवारीपासून सुरू करणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे. मागील वर्षीप्रमाणे आॅनलाइन आणि मॅन्युअल दोन्ही पद्धतींत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताऊर रेहमान यांनी या योत्रेसाठीचा अ‍ॅक्शन प्लॅन घोषित केला आहे. हज यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटी कोणत्या बाबी करणार आहे, याचा संपूर्ण तपशील देण्यात आला. तीन-चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील १० हजारहून अधिक यात्रेकरूंना हजला जाण्याची संधी मिळत होती. केंद्रीय हज कमिटीने महाराष्ट्राचा कोटा कमी केल्याने मागील काही वर्षांपासून फक्त ८ हजार भाविक रवाना होत आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे. सुमारे पन्नास हजार अर्ज दरवर्षी हज कमिटीला प्राप्त होतात. सलग तीन वर्षे अर्ज करणाऱ्या यात्रेकरूंना चौथ्या वर्षी थेट हजला जाण्याची संधी देण्यात येते. ७० वर्षांपुढील भाविकांनाही ड्रा पद्धतीतून बाजूला ठेवण्यात येते. त्यांनाही थेट हजची संधी प्राप्त होते.