शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संवादमधून घडणार शैक्षणिक मंथन

By admin | Updated: February 19, 2016 17:19 IST

एक व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी लोकमत माध्यम समुहाच्या वतीने शिक्षण संवाद हा विशेष कार्यक्रम 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे

शिक्षणविश्वाचा विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद
पुणे, दि. 19 - महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासामध्ये सातत्याने भेडसावणा:या विविध प्रश्नांचा वेध घेताना शिक्षणक्षेत्रतील सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचाल यावर एक व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी लोकमत माध्यम समुहाच्या वतीने शिक्षण संवाद हा विशेष कार्यक्रम 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे. शिक्षणजगतातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थापकांना एकत्र आणून राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 
हा कार्यक्रम कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टइनमध्ये सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रितांनाच प्रवेश आहे. 
राज्यातील शालेय व उच्च शिक्षणाशी संबंधित अनेक विषय या निमित्ताने चर्चेला येणार आहेत. विविध विषयांवर थेट प्रश्नोत्तरे होणार असून त्यातून शिक्षणातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर साधकबाधक चर्चा व व्यापक मंथन होणार आहे. 
नव्या पिढीच्या उज्‍जवल भविष्याची चाहूल जाणून शिक्षण क्षेत्रतील सुसंवादाची गरज लक्षात घेत लोकमत माध्यम समुहाने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रमध्ये ज्यांनी ख:या अर्थाने योगदान दिलेले आहे अशा धुरीणांना थेट शासनाशी संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होणार आहे.