शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास सक्तमजुरी

By admin | Updated: June 13, 2017 01:02 IST

बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी भरत छगन एडके (रा़ देवळाली ताक़ळंब) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी भरत छगन एडके (रा़ देवळाली ताक़ळंब) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.कळंब तालुक्यातील देवळाली येथील एक दाम्पत्य शेताकडे गेले असताना त्यांच्या ८ वर्र्षांची मुलीला घराकडे बोलावून भरतने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या नातेवाईकांनी ११ मार्च २०१७ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात दिली होती़ याप्रकरणी एका महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, तर अवघ्या दहा दिवसांत सुनावणी पूर्ण करण्यात आली.पुरावे, फिर्यादी व पीडित मुलीचा जबाब व प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष व अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी भरत छगन एडके याला पोस्कोच्या कलम ६ नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरी, तसेच त्याच कायद्याचे कलम ४ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ दंडाची ५० हजारांची रक्कम पीडित व तिच्या कुटुंबास देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे अ‍ॅड़ सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले़