शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत धावत्या रिक्षात महिलेसोबत गैरवर्तन

By admin | Updated: July 13, 2017 05:51 IST

रिक्षात तरुणीच्या विनयभंगाचे प्रकरण ताजे असतानाच गोराईमध्ये रिक्षाचालकाडून नोकरदार महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाण्यात धावत्या रिक्षात तरुणीच्या विनयभंगाचे प्रकरण ताजे असतानाच गोराईमध्ये रिक्षाचालकाडून नोकरदार महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोराई पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. गोराई परिसरात ३७ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबीयांसह राहते. त्या एका नामांकित कंपनीत नोकरी करतात. शनिवारी कामावरून निघाल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोराई मनोरी रोड येथून गोराई गावासाठी रिक्षा पकडली. रिक्षा निर्जन स्थळी पोहोचताच चालकाने सुरुवातीला अश्लील शेरेबाजी सुरू केली. त्यांनी त्याला दम दिला. तरीही त्यांच्याकडे पाहून तो अश्लील चाळे करतच होता. महिलेने रिक्षा थांबविण्याची विनवणी केली. तेव्हा त्याने आणखी वेगाने रिक्षा चालवण्यात सुरुवात केली. १५ मिनिटांनंतर त्याने रिक्षा थांबवली. तेव्हा तक्रारदार महिला रिक्षातून खाली उतरली व तिने घर गाठत कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.>जूनमध्ये ठाण्यात घटना७ जून २०१७ रोजी ठाण्यातील एका २३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता.