शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

पुण्याविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आकस

By admin | Updated: August 17, 2015 00:41 IST

मेट्रोसाठी पुण्याचा प्रस्ताव अगोदर असूनही तो रेंगाळत ठेऊन नागपूरला मेट्रोचे भूमिपूजन केले, स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुणे व पिंपरीचा एकत्र समावेश केला.

पुणे : मेट्रोसाठी पुण्याचा प्रस्ताव अगोदर असूनही तो रेंगाळत ठेऊन नागपूरला मेट्रोचे भूमिपूजन केले, स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुणे व पिंपरीचा एकत्र समावेश केला. पुण्यावर सतत अन्याय होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये पुण्याविषयी आकस असल्याचे यावरून स्पष्ट होते अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.एका परिसंवादामध्ये चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांवरील ताण कमी करण्यासाठी १० लाख लोकसंख्येची छोटी शहरे निर्माण करावीत. नवी मुंबई हे याचे उत्तम उदाहरण आहे. स्मार्ट सिटीत पीपीपी तत्त्वावर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे, मात्र पीपीपी योजनेचा अनुभव वाईट आहे. एक कंपनी स्थापन करून त्यामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. त्याच्या सीईओचे काय अधिकार असतील? पालिकांचे आयुक्तांची भूमिका याबाबत अस्पष्टता आहे असे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)