शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध करणार अब्रुनुकसानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 21:50 IST

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कथीत आरोपावरून एकनाथराव खडसे हे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

जळगाव, दि. 4 -  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेतून नोटाबंदीच्या काळात १५० कोटींच्या नोटा बदलल्याच्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कथीत आरोपावरून एकनाथराव खडसे हे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. या बाबत खडसे यांनी शनिवारी रात्री आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबत  माहिती दिली. या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील उपस्थित होते. 
 
पुरावे असतील तर गुलाबरावांनी स्वत: चौकशी करावी
खडसे म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी माझ्यासह जिल्हा बँकेच्या चेअरमन यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. पुरावे असतील तर त्यांनी स्वत: चौकशी करावी. ते राज्य मंत्रीमंडळातील सदस्य आहे. त्यांना चौकशीचा अधिकार आहे. 
 
बोगस कर्ज वाटपाची चौकशी दडपण्याचा प्रयत्न
गुलाबराव यांनी आरोप करून  जिल्हा बँकेला बदनाम केले आहे. त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल आहे. ४२० च्या प्रकरणातून जेलमधून बाहेर आल्यानंतर गुलाबराव राज्यमंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. गुलाबराव हेच ‘फ्रॉड’ आहेत. धरणगावात १०० कोटींवर बोगस टिश्यू रोपांचे कर्ज दिल्याची चौकशी दडपण्यासाठी गुलाबराव यांनी प्रयत्न केले. 
त्यांनी जिल्हा बँकेची दिशाभूल करून आपल्या जमिनीवर टिश्यूचे कर्ज घेतले. त्याच जमिनीवर गारपीटीचे अनुदान घेतले. नंतर त्याच जमिनीवर दुष्काळाचे अनुदान घेतले. एक कोटी रुपये त्यांनी बोगस कर्जप्रकरणात हडप केले. तसा अहवाल आला आहे, असेही खडसे म्हणाले.