शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अभ्युदय बँकेला १.३१ कोटींचा गंडा

By admin | Updated: February 26, 2016 02:04 IST

खोटी कागदपत्रे सादर करून अभ्युदय बँकेला तब्बल एक कोटी ३१ लाख ६० हजारांचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी कल्याण आणि

कल्याण : खोटी कागदपत्रे सादर करून अभ्युदय बँकेला तब्बल एक कोटी ३१ लाख ६० हजारांचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी कल्याण आणि उल्हासनगरच्या ६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून अद्याप कुणीही हाती लागले नसल्याने पोलीस पुरते हैराण झाले आहेत.समीर चमनसिंग भगवाने (प्रो.मे. मुस्कान जीन्स, विठ्ठलवाडी स्टेशनजवळ), समीरची पत्नी नंदिनी ऊर्फ रु ची भगवाने, रवी कालिचरण वाल्मीकी (प्रो. महादेव टेक्स्टाइल्स, उल्हासनगर-४), सुनील शेषराव, राजेंद्र हरिसिंग भरोदिया (रा. मुलुंड-८०), मे. निरंकारी बियरिंग अ‍ॅण्ड ट्रान्समिशन प्रॉडक्ट्स (उल्हासनगर ३) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात बँकेचे वरिष्ठ निरीक्षक स्टॅनिश्लोस इग्नेशियन अगेरा (५३) यांनी कागदोपत्री पुराव्यांसह बुधवारी सायंकाळी तक्र ार दाखल केली. या सर्वांनी मिळून बँकेच्या मलंग रोडला असलेल्या शाखेत खोटी कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे भासवून कर्ज घेतले. हा व्यवहार ८ आॅगस्ट २०११ पासून ते २६ नोव्हेंबर २०१३ पर्यंत करण्यात आला. पोलीस खात्याने या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी सपोनि एम.एस. माने यांचे पथक तयार केले असून अधिक तपास सुरू आहे.