शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींसाठी मुलीचे अपहरण

By admin | Updated: July 21, 2016 02:37 IST

डहाणू येथील एका सुवर्णकाराच्या १२ वर्षीय मुलीचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते.

हितेन नाईक,

पालघर- डहाणू येथील एका सुवर्णकाराच्या १२ वर्षीय मुलीचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केवळ १० तासांत महिलेसह पाच खंडणीखोरांना अटक केली आणि मुलीची सुटका केली. डहाणू येथे सचिन नहार यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते डहाणू (मसोली) येथे रहातात. मंगळवारी रात्री नहार कुटुंबीय झोपले असताना त्यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या शिवा भगतने चार साथीदारांसह बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात प्रवेश केला. बाजूच्या खोलीत झोपलेल्या दियाच्या तोंडात ओढणी कोंबून व चाकू दाखवून आरोपींनी तिचे अपहरण केले. तिला पालघरच्या क्वीन पॅलेस कॉम्प्लेक्सच्या बाथरूममध्ये कोंडून ठेवले.सकाळी दिया घरात नसल्याचे समजताच कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर दियाच्या आईला तिचे अपहरण केल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी नहार कुटुंबाकडे पाच कोटींची मागणी केली. पुन्हा फोन आल्यानंतर दियाच्या आईला आवाज ओळखीचा वाटला. संबंधित आवाज शिवा भगतचा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी सात पथके तैनात केली. शिवा गुरु कृपा केटरिंगमध्ये कामास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण आनंदू भगत, कृष्ण कुमार, राम आशिष राम, पिंकू भिकू तांडेल यांना अटक केली.