शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आरेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: April 28, 2016 06:22 IST

आरे परिसरात मंगळवारी दुपारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली

मुंबई: आरे परिसरात मंगळवारी दुपारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. पाणी मागण्याच्या सबबीने त्या नराधमाने घरात प्रवेश केला आणि हे घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एका इमारतीत चौदा वर्षीय पिडित मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका पस्तीशीतल्या इसमाने या मुलीच्या घराची बेल वाजवली. त्यावेळी मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत घरात एकटीच होती. तिने दरवाजा उघडल्यानंतर या इसमाने ‘मी तुझ्या आईसोबत काम करतो आणि तिला ओळखतो.’ असे या मुलीला सांगितले. तेव्हा या मुलीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याला घरात घेतले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्याने या मुलीला पाणी आणण्यास सांगितले. ती पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली; तेव्हा तो तिच्या मागे गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी तिची आई घरी आली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला.आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही याप्रकरणी बलात्कार आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार इसमाचा शोध सुरु आहे. (प्रतिनिधी)>च्पिडीत मुलीने पोलिसांना जबाबात त्या इसमाने घरात शिरल्यानंतर मुलीच्या काही नातेवाईकांचीही नावे घेतल्याचे नमुद केले आहे.च्मुलीने त्या इसमाला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे या इसमाने मुलीच्या कुटुंबियांची माहिती काढुन हा प्रकार केल्याचा संशय आहे.