शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुरक्षा मोहिमेतूनही आमीर खान बाहेर!

By admin | Updated: January 11, 2016 13:17 IST

असहिष्णुतेसंबंधी वादग्रस्त विधान केल्यामुळे सरकारचा तीव्र रोष पत्करणारा अभिनेता आमीर खान याला ‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेतून वगळण्यात आले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीअसहिष्णुतेसंबंधी वादग्रस्त विधान केल्यामुळे सरकारचा तीव्र रोष पत्करणारा अभिनेता आमीर खान याला ‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेतून वगळण्यात आले आहे. अलीकडेच सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पद काढून घेतले होते. आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवित दुसरा हादरा दिला आहे. त्याच्याऐवजी आता महानायक अमिताभ बच्चनला करारबद्ध केले जाणार आहे.२०१४मध्ये केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आमीर खान याला महत्त्वाकांक्षी रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी करारबद्ध केले होते. त्याच्या वाढत्या मागण्या पाहता त्या वेळी वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी आमीरला करारबद्ध करण्यास उत्सुक नव्हते, मात्र ‘सत्यमेव जयते’च्या यशामुळे प्रभावित होऊन गडकरींनी त्याचीच निवड करण्यावर भर दिला होता. आमीर अतिशय व्यग्र असल्यामुळे वाटाघाटी आणि रस्ते वाहतुकीच्या व्यापक जाहिरात कार्यक्रमांसाठी वेळ देऊ शकत नव्हता.