शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

96 वे मराठी नाट्यसंमेलन

By admin | Updated: February 20, 2016 00:00 IST

संमेलनाध्यक्ष हा १० दिवसांच्या गणपतीप्रमाणेच असतो. संमेलनानंतर त्याला काही अधिकार नसतो. शासनाचे दोन पुरस्कार निवडण्याचे अधिकार सोडले तर हे पद केवळ शोभेचे असते. - माजी संमेलनाध्यक्ष फय्याजबालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यांचा विचार केला तर प्रायोगिक रंगभूमी अधिक सक्षम होत असल्याचं जाणवतंय. त्याला कारण महाराष्ट्र राज्य गेली पच्चावन्न वर्षे राज्य स्तरावर ...

संमेलनाध्यक्ष हा १० दिवसांच्या गणपतीप्रमाणेच असतो. संमेलनानंतर त्याला काही अधिकार नसतो. शासनाचे दोन पुरस्कार निवडण्याचे अधिकार सोडले तर हे पद केवळ शोभेचे असते. - माजी संमेलनाध्यक्ष फय्याज

बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यांचा विचार केला तर प्रायोगिक रंगभूमी अधिक सक्षम होत असल्याचं जाणवतंय. त्याला कारण महाराष्ट्र राज्य गेली पच्चावन्न वर्षे राज्य स्तरावर घेत असलेल्या नाट्यस्पर्धा. - अध्यक्ष गंगाराम गवाणकर

नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की दारू ही प्यायच्या अगोदर सुटते! नाटक धंदासुद्धा असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की रंगभूमीकडे त्याची पावले वळणारच. - अध्यक्ष गंगाराम गवाणकर

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९६व्या नाट्यसंमेलनाच्या दुस-या दिवशी घुमले महेश काळेंचे सूर निरागस हो चे सूर. (सर्व छायाचित्रे - विशाल हळदे)