शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नातेपुतेच्या ब्रिटिशकालीन जलसेतूच्या मजबुतीची 90 वर्षे

By admin | Updated: September 14, 2014 01:29 IST

आजर्पयत नदी, ओढे, कालव्यावर पूल बांधलेले ऐकले व पाहिले असेल; मात्र 6क् फुटांवर उंच कालवा, त्याखालीच रस्ता असा पूल कधी पाहिला आहे का..?

श्रीकांत बाविस्कर - नातेपुते 
(जि. सोलापूर)
आजर्पयत नदी, ओढे, कालव्यावर पूल बांधलेले ऐकले व पाहिले असेल; मात्र 6क् फुटांवर उंच कालवा, त्याखालीच रस्ता असा पूल कधी पाहिला आहे का..? ही कल्पना नाही तर वास्तव आहे. नातेपुतेजवळ कालवा बांधला असून, त्या खाली नऊ मोरी असलेला हा पूल बांधला आहे. या पुलाने या वर्षी नव्वदी पूर्ण केली आहे. तरीही या पुलाला ना किरकोळ भेगा ना पुलावरून दहा महिने वाहणा:या कालव्यातून पाणी ङिारपते..
वीर धरणापासून माळशिरस-सांगोला मार्गे पंढरपुरातील भीमेर्पयत अनेक गावांतील तहान भागविण्यासाठी नीरा नदीवर कालवा बांधण्यात आला. मात्र नातेपुतेजवळ मध्येच मोठा ओढा आडवा आल्याने हा कालवाच ओढय़ापासून सुमारे 6क् फूट उंचावर बांधला गेला. 
मात्र इतक्या उंचीवरचा हा कालवा मजबूत आणि दीर्घायुषी व्हावा यासाठी 1925 साली ब्रिटिशांनी पहिल्यांदा ओढय़ावर नऊ मोठे पिलर्स उभे करून पूल तयार केला आणि त्यावर हा कालवा बांधला.  या अद्भुत स्थापत्याच्या नमुन्याला यंदा 9क् वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही या दहा फुटी पुलावरून छोटी चारचाकी वाहनेही सररास जात आहेत.
  प्रथम दगडी पुलाचे बांधकाम करताना त्या दगडाचा आकार किती आहे त्यावरून तो दगड या बांधकामासाठी वापरला जावा की नाही हे ठरवले गेले. दगड ठरवतानाही तो उच्च प्रतीचा घेऊन त्या दगडाचा विटेसारखा वापर करण्यात येई.
पुलासाठी वापरण्यात येणा:या चुन्याच्या मळणीसाठी बैलांचे घाणो तयार करून त्यात ते एकजीव  केले जायच़े या पुलाचे बांधकाम करीत असताना दगडाचा आकार, लांबी, रुंदी समान करून गुनाई, घडई करून मगच चुन्यामध्ये बसवत असत.
 प्रत्येक दोन फुटांच्या उंचीवर बांधकाम मजबूत व्हावे यासाठी हेदर म्हणजे सुळकी दगड बसवला 
जात असे. नऊ मोरी पुलाचे बांधकाम नऊ आर्च पिलरमध्ये आहे. मोरीमधील जी भिंत आहे ती बटर पद्धतीच्या बांधकामाची आहे. पुलाच्या 
वरचा गिलावा कमानीप्रमाणो टाकला आहे. गिलावा ओतताना चुना, 
शिसे, वाळू, दगड यांचा वापर केला आहे.