शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या विकासासाठी ९२ कोटींचा आराखडा

By admin | Updated: July 27, 2015 01:08 IST

पंढरपूरसह चंद्रभागेच्या विकासासाठी ९२ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून शहरातील ‘ड्रेनेज सिस्टीम’ विकसित

पंढरपूर : पंढरपूरसह चंद्रभागेच्या विकासासाठी ९२ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातून शहरातील ‘ड्रेनेज सिस्टीम’ विकसित करण्यात येईल. त्यामुळे पंढरीच्या स्वच्छतेवर कायमस्वरुपी तोडगा निघेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.वारकऱ्यांच्या सोयीसाठी विविध कामे केली जातील. त्याला निधीची पूर्तता करण्यास राज्य शासन सक्षम असून त्यासाठी केंद्राकडेही जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आषाढी एकादशीला होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री रविवारी सपत्नीक पंढरपुरात झाले.ते म्हणाले की, वारीसाठी आता ६५ एकर जमिनीवर पालखी तळ उभे केले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी यापुढेही असे अनेक तळ विकसित केले जातील. सध्या ३५ एकर जमीन अधिगृहित करण्याची तयारी सुरु असून त्यासाठी नगरपरिषदेकडे निधी कमी पडत असेल तर तो निधी राज्य शासन देईल. देवा एकदा तरी तुझ्या खऱ्या भक्ताला शासकीय पूजेचा मान दे, असे मी पांडुरंगाला यापूर्वी दर्शन घेताना म्हटलो होतो. आणि देवाने माझे म्हणणे यंदा ऐकले आहे. त्यामुळे ही पूजा करणे माझ्यासाठी अनपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.पंढरपूर आणि शिर्डी येथील मंदिर समितीच्या प्रमुखपदी आयएएस अधिकारी नेमावा, अशी मागणी आहे. पंढरपूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे तीर्थक्षेत्र विकासासाठी आयएएस अधिकारी देणे सध्या तरी शक्य नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)