शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

झोपाळ्यावर खेळताना फास लागून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

By admin | Updated: July 4, 2016 12:08 IST

झोपाळ्यावर खेळताना दोरीत मान अडकून फास लागून अवघ्या ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. ४ - झोपाळ्यावर खेळताना दोरीत मान अडकून फास लागून अवघ्या ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली आहे. दिया सरोदे असे त्या मुलीचे नाव असून ती पालकांसह  डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर येथील पांडुरंग कॅम्पलेक्स मध्ये राहात होती. 
रविवारी दुपारी सिया घराशेजारीच लागून असलेल्या टेरेसमध्ये दोरीच्या झोपाळ्यावर खेळत होती. थोड्या वेळाने तिची आई तिला बोलावण्यास गेली असता त्यांना सियाची मान दोरीमध्ये अडकून तिला गळफास लागल्याचे दिसले. त्यांनी शेजारांच्या मदतीने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिच्यावर प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र तेथे डॉक्टरांनी सियाला मृत घोषित केले. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.