शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

गोंदियात बँकेवर ८ लाखांचा दरोडा

By admin | Updated: May 17, 2017 01:21 IST

मुरमाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहक म्हणून आलेल्या चौघांनी मंगळवारी दुपारी व्यवस्थापकावर गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्यांना न लागता

- लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा (गोंदिया) : मुरमाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहक म्हणून आलेल्या चौघांनी मंगळवारी दुपारी व्यवस्थापकावर गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्यांना न लागता खिडकीला लागली. या वेळी दरोडेखोरांनी दहशत माजवित बँकेतून आठ लाख रुपये लुटून नेले.दुपारी जेवणाची सुटी झाल्याने ग्राहक बँकेत नव्हते. हीच संधी साधत चौघांपैकी एकाने देशी कट्टा, दुसऱ्याने पिस्तुल, तर अन्य दोघांनी चाकूचा धाक दाखविला. त्यांना विरोध करणाऱ्या व्यवस्थापक एस. एन. भोंगळे यांच्या दिशेने त्यांनी गोळी झाडली. मात्र, सुदैवाने ती त्यांना लागली नाही. या वेळी दरोडेखोरांनी भोंगळे यांच्यासह त्यांच्या मदतीला धावलेल्या बँक ग्राहक कल्पना राऊत (५२) यांनाही मारहाण केली आणि बँकेतील ८ लाख लुटून नेले. तसेच तिघांचा मोबाइलही हिसकावून नेला. मंगळवारी या शाखेत भंडाऱ्याहून ६ लाख रुपये आले होते. दरम्यान, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता.