शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यासाठी ७५ अ‍ॅम्ब्युलन्स सज्ज

By admin | Updated: June 11, 2017 01:59 IST

श्री संत तुकाराममहाराज व श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्यात या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात शासनाच्या १०८ टोल फ्री मोफत इमर्जन्शी अ‍ॅम्ब्युलन्स

- लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव (पुणे) : श्री संत तुकाराममहाराज व श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्यात या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात शासनाच्या १०८ टोल फ्री मोफत इमर्जन्शी अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारी काळात एका कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह ७५ अ‍ॅम्ब्युलन्स २४ तास सेवेसाठी सज्ज असणार आहेत. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या सोबत तीन-तीन रुग्णवाहिका असणार आहेत. वारीमध्ये या रुग्णवाहिका नेमक्या कोठे आहेत, हे माहिती व्हावे यासाठी पालखी मार्गावर माहिती पत्रके लावण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी दिंडीचालकांचे मोबाइल नंबर घेण्यात आले असून, त्याद्वारे त्यांच्याशी नियंत्रण कक्षातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी दिंडी चालकांनी हे नंबर संबंधित पालखी सोहळ्यातील प्रमुखांकडे किंवा कार्यालयात अथवा बीव्हीजी नियंत्रण कक्षाकडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वारीतील एखाद्या रुग्णाला तातडीने गरज लागल्यास त्यांना ही सेवा तातडीने मिळावी यासाठी १०८ नंबरवर डायल करावे लागणार आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असल्याने केव्हाही रुग्णांना सेवा देता येणार आहे. ७५ रुग्णवाहिका या पालखी मार्गावर ठिकठिकाणी आपापल्या कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्यावर सहभागी होणार आहेत.