शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

येत्या दोन वर्षांत देणार ७२ हजार सरकारी नोकऱ्या, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:22 IST

राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला

मुंबई : राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमधील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येतील, अशी घोषणा आज विधानसभेत केली.राज्यातील विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, निम्मी पदे पहिल्या टप्प्यात तर उर्वरित दुसºया टप्प्यात भरली जातील. कृषी विभागात २५००, पशुसंवर्धन १०४७, मत्स्यविकास ९०, ग्रामविकास ११ हजार, आरोग्य १० हजार ५६८, गृह ७१११, सार्वजनिक बांधकाम ८३३७, जलसंपदा ८२२७, जलसंधारण २४२३, नगरविकास १५०० अशी एकूण ३६ हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीरकेले.२३६ शहरांमध्ये कचºयाच्या विलगीकरणाचे काम सुरू आहे. १४३ शहरांमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येत आहे. १५२ शहरांचे १८५६ कोटींचे घनकचरा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. २००६मध्ये सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवर बंदी होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.नागपूरमधील झीरो माईलची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात येणार असून, जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.नगरविकासासाठी तीन पट निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, प्लॅस्टिक बंदी मागे घेता येणार नाही. परंतु या क्षेत्रातील विविध संघटनांसोबत तीन महिने चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. राज्यात अमृत प्रकल्पांतर्गत ४९०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाच्या पंचसूत्रीचा स्वीकार करण्यात आला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस