शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ७० शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: January 29, 2016 01:58 IST

मराठवाड्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी एकाही कुटुंबाला अजून सरकारी मदत मिळालेली नाही. पंचनाम्यांच्या संचिका सरकारी दप्तरी पडून

औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी एकाही कुटुंबाला अजून सरकारी मदत मिळालेली नाही. पंचनाम्यांच्या संचिका सरकारी दप्तरी पडून आहेत. २२ जानेवारीपर्यंत ७० आत्महत्यांची नोंद विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडे झाली आहे. सरत्या आठवड्यातील नोंदी अद्याप प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. गतवर्षी ११२० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट येतआहे. तर दुसरीकडे जे हातीलागले त्या पिकांना भाव मिळत नसल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. समुपदेशनाचे पथक कागदावरचशेतकऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु हे पथक अजून अस्तित्वात आलेले नाही. अध्यादेश निघून चार महिने झाले. या काळात ४०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)