शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मनसे नेत्याची ६९ लाखांना फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 23:12 IST

मनसेचे स्थानिक नेते प्रवीण श्रीनिवास बरडे यांची ६९ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बरडे यांच्या दोन भागीदारांना अटक

ऑनलाइन लोकमत
नागपूर : मनसेचे स्थानिक नेते प्रवीण श्रीनिवास बरडे यांची ६९ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बरडे यांच्या दोन भागीदारांना अटक केली. प्रदीप गंगाधरराव कोयाडवार (वय ५०) आणि नरेंद्र गंगाधरराव कोयाडवार (वय ५२, दोघेही रा. रेशिमबाग) अशी आरोपींची नावे आहे. 
कोयाडवार बंधू आणि बरडे यांची भागिदारीत श्री श्रीनिवास एन्टरप्रायजेस नावाने फर्म होती. डाबर, गोदरेज आणि अशाच काही कंपन्यांची विविध उत्पादने ते विकत होते. बरडे यांच्या तक्रारीनुसार, २०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या व्यवहाराच्या खोट्या नोंदी करून आणि खोटी माहिती देऊन कोयाडवार बंधूंनी त्यांचा विश्वासघात केला. फर्ममधील व्यवहाराची ६८ लाख, ९७ हजार, ६९ रुपयांची अफरातफर केल्याचे डिसेंबर २०१५ मध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे जून २०१६ मध्ये बरडे यांनी कोयाडवार बंधूंविरुद्ध कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर कोयाडवार बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये  गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.