शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

६८७ पोलिसांना सन्मानचिन्ह

By admin | Updated: April 27, 2017 01:55 IST

पोलीस दलामध्ये राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकानंतर महत्त्वाचे समजल्या जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (इनसिग्निया) ६८७

मुंबई : पोलीस दलामध्ये राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकानंतर महत्त्वाचे समजल्या जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (इनसिग्निया) ६८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी विजेत्यांची नावे जाहीर केली. एक मे रोजी या पदकांचे वितरण केले जाणार आहे. सन्मानचिन्ह विजेत्यामध्ये राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष महानिरीक्षक संतोष रस्तोगी, मुंबईतील अप्पर आयुक्त आस्वती दोरजे, ठाण्यातील अप्पर आयुक्त यशस्वी यादव, साताऱ्याचे पोलीस प्रमुख संदीप पाटील, कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक सोहेल शर्मा आदींचा समावेश आहे. यावर्षीच्या यादीत मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ४० हून अधिक अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. पोलीस दलात उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सेवा बजाविणाऱ्यांना दरवर्षी एक मे रोजी महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येते. केंद्राच्या पुरस्कारानंतर त्याला महत्त्व असल्याने त्याबाबत उत्सुकता असते. २०१६ या वर्षासाठी जाहीर केलेल्या ६८७ जणांमध्ये १६ अधिकारी-अंमलदार हे राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकाने सन्मानित आहेत. त्यामुळे त्यांनाही स्वतंत्रपणे ‘इनसिग्नीया’ बहाल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वर्धापनदिनादिवशी स्थानिक पोलीस घटकांमध्ये पोलीस परेडवेळी त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे वितरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)