शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

राज्यातील ६११ प्राथमिक आरोग्य केंद्रे टाकणार कात

By admin | Updated: February 19, 2015 00:13 IST

४१३चे नूतनीकरण तर १९८ केंद्राचे होणार नव्याने बांधकाम.

सचिन राऊत/अकोला : सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंबकल्याण विभागाद्वारे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानास प्रारंभ करण्यात आला असून, याअंतर्गत राज्यातील ६११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (यूपीएचएस) नूतनीकरण व बांधकामाचा श्रीगणेशा बुधवारी करण्यात आला. आरोग्य सेवेला नवसंजीवनी देण्यासोबतच शहरी रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.राज्यातील ४९३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३७ नागरी आरोग्य रुग्णालयांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच १९८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ८ नागरी आरोग्य रुग्णालयांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. यासोबतच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळही वाढविण्यात येणार आहे. या आरोग्य केंद्रांसाठी औषधे, इतर साहित्य, साधने तसेच इतर उपकरणांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असून कर्मचार्‍यांनाही विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.*क्षयरूग्णांनाही मिळणार अद्ययावत सुविधाएमडीआर आणि एक्सडीआर क्षयरोगग्रस्त रुग्णांना विविध प्रकारच्या सुविधा या माध्यमातून देण्यात येणार आहेत. क्षयरोग असलेल्या रुग्णांना पूरक पोषण आहार देण्यासाठी ह्यआरोग्यवर्धिनीह्ण हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येणार आहे. *आशा स्वयंसेविका व महिला समितीनागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये ५ हजार ८४४ आशा स्वयंसेविका कार्यरत होणार असून, रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ८ हजार २0 महिला आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहेत.