शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरीतून ६0 जणांना विषबाधा

By admin | Updated: February 20, 2016 02:19 IST

पिंपळगाव सैलानी येथील घटना; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे पाणीपुरी खाल्याने लहान मुलांसह जवळपास ६0 जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी रात्री १0.३0 वाजता घडली. काहींवर बुलडाण्यातील खासगी, तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.गुरूवारी रात्री ९ ते १0 वाजताच्या सुमारास माळवंडी येथील काही बालकांनी गावातीलच एका पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. काही वेळातच या बालकांना मळमळ होऊन उलट्या व शौचाचा त्रास सुरू झाला. सुरूवातीला घरच्या मंडळीनी दुर्लक्ष केले; मात्र त्रास वाढू लागल्याने आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गावकर्‍यांमध्ये घबराट पसरली. पाहता- पाहता रूग्णांचा आकडा ४0- ५0 वर पोहोचला. काही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले, तर जवळपास ३0 ते ४0 जणांना रात्री उशीरा जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. रात्रभर उपचार केल्यानंतर २0 ते २५ जणांना डॉक्टरांनी शुक्रवारी सुटी दिली. काही रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अदय़ापही उपचार सुरू आहेत.