शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

पेट्रोल चोरीप्रकरणी पुण्यातील 4 पोलिसांसह 6 जण अटकेत

By admin | Updated: June 6, 2017 11:16 IST

मुंबई-पुणे महामार्गावरील पेट्रोलच्या पाईपलाईनमधून कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 6 - मुंबई-पुणे महामार्गावरील पेट्रोलच्या पाईपलाईनमधून कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 
 
धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणात चार पोलिसांचाही समावेश आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत सहाय्यक निरीक्षक रवींद्र भिडे (पुणे शहर), उपनिरीक्षक एस. एस. ठोंबरे (पुणे ग्रामीण), पोलीस कर्मचारी इस्माईल पिरमोहम्मद शेख (चिंचवड पुणे), पोलीस शिपाई शिवशरण, मोतीराम शंकर पवार, दिनेश अनिल पवार अशा एकूण सहा जणांना अटक केले आहे.  
 
इंधन चोरीचा गुन्हा उजेडात आल्यानंतर आरोपींना विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीसच पेट्रोल चोरीच्या टोळीचे सदस्य असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
हा तपास उपायुक्त पंकड डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.
आणखी बातम्या वाचा