शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 6 बांगलादेशींना अटक

By admin | Updated: November 14, 2014 00:37 IST

पुण्यात काही महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असलेल्या 6 बांगलादेशींना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणो : पुण्यात काही महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असलेल्या 6 बांगलादेशींना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी सहाही जणांना 15 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
रब्बी अर्शब शेख (25), तुषार कादर शेख (25), जमाल रोहल अमीन शेख (22), फुलमियाँ तालीब मुल्ला (26), राजू तोहीन मुल्ला (19) व अजमल युसूफ गाजी (45, सर्व रा. बांगलादेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. 
पुण्यात विनापरवाना वास्तव्य करत असल्याची माहिती फरासखाना पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर यांना मिळाली होती. तसेच ते बुधवार पेठेत किरकोळ काम करून आपली उपजीविका भागवत असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार पोलीस कर्मचा:यांच्या मदतीने त्यांनी आारोपींकडे पारपत्रबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे भारताचे नागरिक असल्याबाबतचे कोणतेही पुरावे मिळून आले नाही. अधिक चौकशी केली असता आरोपींपैकी तीन जण एक महिन्यापासून, तर इतर आरेापी सहा महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले.  पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपींनी भारतात प्रवेश कसा केला, यासाठी त्यांना कोणी मदत केली याबाबत तपास करण्यासाठी सरकारी वकील सुचित्र नरोटे यांनी 6 जणांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. (प्रतिनिधी)